ADG Mumbai Army Bharti 2022 | Apply Here

11431

ADG Mumbai Army Bharti 2022

ADG Mumbai Army Bharti 2022 ADG Mumbai Army Announced Various post of ADG Mumbai Army Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

ADG Mumbai Army Recruitment 2022: इंडियन आर्मी अतिरिक्त महासंचालनालय मुंबई अंतर्गत ४१ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


ADG Mumbai Army

ADG Mumbai Army Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ४१

Post Name (पदाचे नाव):

  • स्टेनो जीडी II – ०२
  • निम्न विभाग लिपिक – १३
  • टॅली क्लर्क – १०
  • कूक – ०२
  • MTS – ०५
  • सहाय्यक लेखापाल – ०१
  • सुतार – ०२
  • रेग्युलर लेबर – ०५

Qualification (शिक्षण) : ( अधिक माहितीसाठी जाहिरात पहा )

  • स्टेनो जीडी II – १२ वी पास
  • निम्न विभाग लिपिक – १२ वी पास
  • टॅली क्लर्क – मॅट्रिक
  • कूक – मॅट्रिक
  • MTS – मॅट्रिक
  • सहाय्यक लेखापाल – मॅट्रिक
  • सुतार – मॅट्रिक
  • रेग्युलर लेबर – मॅट्रिक

Age Limit (वय) :

  • १८ ते २५ वर्ष

Pay Scale (वेतन):

  • वेतन संबंधित अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • कमांडंट एम्बार्केशन हेडक्वार्टर, २ मजला, नवभवन बिल्डिंग, १० आर कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४०० ००१

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०७ मार्च २०२