दहावी ते पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांना रोजगाराची संधी.

10742

10th And Graduate Students Recruitment

10th And Graduate Students Recruitment : There is a good opportunity for the youth who have completed their education from class X to degree to work on the five entry routes to Mumbai and various toll plazas in the country. Interested candidates will get the opportunity in MEP Infrastructure Developers, a leading company in the field of toll collection. Sakal has taken the initiative for this.

दहावीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांना मुंबई प्रवेशाच्या पाच व देशातील निरनिराळ्या पथकर नाक्‍यांवर काम करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एमईपी इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपर्स या पथकर वसुली क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीत इच्छुक उमेदवारांना संधी मिळणार आहे. यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला आहे.

10th And Graduate Students Recruitment 2020

आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • वास्तव्याचा पुरवठा
  • शारीरिक क्षमता प्रमाणपत्र (कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिटनेस सर्टिफिकेट)
  • लोकप्रतिनिधी/ डॉक्‍टर/ वकील यांच्यामार्फत दिले गेलेले ओळख/चारित्र्य प्रमाणपत्र.
  • निवड प्रक्रियेत यशस्वी उमेदवारास पोलिस व्हेरिफिकेशन अनिवार्य

सोर्स: सकाळ


Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.